![]() |
| फुटाणे खाण्याचे काय फायदे आहेत? |
फुटाणे खाण्याचे काय फायदे आहेत?
डायबिटीजच्या
रुग्णांनी नियमितपणे फुटाणे खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.दररोज नाश्त्यामध्ये अथवा जेवणाच्या आधी
फुटाणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.फुटाणे खाल्ल्याने लठ्ठपणाच्या समस्येवर
मात करता येते.ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नियमितपणे फुटाण्याचे
सेवन करावे.फुटाणे खाल्ल्याने युरिनसंबंधीच्या समस्या
दूर होतात.

Tnks
ReplyDeletethks sir
ReplyDelete