![]() |
| डोळे आल्यास काय काळजी घ्यावी ? |
डोळे आले असतील तर डोळ्यांना सतत हात लावू
नये.
तसेच डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार
धुत राहावे.
डोळे पुसण्यासाठी आपण प्रतेकवेळी स्वच्छ रुमालाचाच उपयोग
करावा आणि सारखा डोळ्यांना हात लाऊ नये.
कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये
म्हणून त्यांच्यापासून दूर राहावे.
फॅमिली डॉकटर / नेत्र उपचार तज्ञांचा
सल्ला घ्यावा.
जर काही आपण वेळेवर उपचार घेतल्यावर ५ ते ६ दिवसांत डोळे बरे होतात.


Khhh
ReplyDeleteThnks
ReplyDeleteyes sure i will try this . this is useful for all people
ReplyDelete