Type Here to Get Search Results !

मासिक पाळी सुरु असताना अशी घ्या काळजी | health tips

 

                                                                      मासिक पाळी सुरु असताना अशी
घ्या काळजी 

*डिहायड्रेशन,
डोकेदुखी व अस्वस्थता टाळण्यासाठी अधिक पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करा. 



*क्रॅम्प्समुळे
होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी हलका व्यायाम करा. योग हा सर्वोत्तम मार्ग आहे.

संसर्ग
टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या. स्वच्छ कपडे 
घाला. 



*सॅनिटरी
नॅपकिन्स ठराविक तासांनी बदलत राहा.
 



*पौष्टिक व सकस
आहार घ्या
, फळे व भाज्या
जास्त खा.


Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.