Type Here to Get Search Results !

कवच म्हणजे काय.. जाणून घेऊ या | Indian Relway

 'रेल्वे कवच' काय आहे?

'रेल्वे कवच' काय आहे?
'रेल्वे कवच' काय आहे?

'रेल्वे कवच' काय आहे? ओडिशामध्ये रेल्वेच्या दुर्घटनेत 275 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर 'रेल्वे कवच' तंत्रज्ञानावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर हे
रेल्वे कवच काय आहे
? ते आपण पाहणार
आहोत. हे कवच रेल्वे ट्रॅकवर बसवण्यात आल्यानंतर
2 रेल्वे समोरासमोर आल्यानंतरही रेल्वे अॅटोमॅटीक थांबतात.
त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात टाळू शकतो. सध्या काहीच ठिकाणी या
तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.