Type Here to Get Search Results !

काळी मिरी चे फायदे | health tips

दुधात काळी मिरी घालून पिण्याचे फायदे.

दुधात काळी मिरी घालून पिण्याचे फायदे.
काळी मिरी चे फायदे 


दुधात काळी मिरी घालून पिण्याचे फायदे दुधात काळी मिरी
घालून प्यायल्याने अनेक रोगांपासून 
आपले रक्षण होते.
काळी मिरीमध्ये अँटीमायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी असते तर दुधात पोटॅशिअम, फॉस्फरस असल्याने शरीराला पोषक तत्त्वे
मिळतात.
शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.वजन संतुलित राहते.हाडे मजबूत होण्यासाठी दूध आणि काळी मिरी उपयुक्त ठरते.











Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.