![]() |
| १४ जून इतिहासातील पाऊलखुणा | India today history |
संत कबीर यांचा जन्मदिन ? (१३९८)
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रम' संस्था स्थापन केली? (१८९६)
नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन ? (१९१६)
चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली ? (१९६७)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन ? (१९६८)
अमेरिकत डी. डी. टी. या किटकनाशकाच्या वापरावर बंदी ? (१९७२)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा स्मृतिदिन ? (२०२०)


मस्त
ReplyDelete🤞
ReplyDeleteLike and share.
ReplyDelete