![]() |
| १५ जून इतिहासातील पाऊलखुणा | India today history |
जपानच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे २२,००० लोकांचा मृत्यू झाला ? (१८९६)
कलकत्ता शेअर बाजार सुरू झाला ? (१९०८)
समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म ? (१९३७)
भारताच्या फाळणीची योजना काँग्रेसने स्वीकारली ? (१९४७)
भारत आणि चीनने जुना रेशीम मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला ? (२००६)


Tumhi day nusar khup bhari mahiti takat aahet 👍👍👍
ReplyDeleteMst
ReplyDeleteMst mahiti aahe
ReplyDeleteMst mahiti
ReplyDeleteNice imp
ReplyDelete