![]() |
| १७ जून इतिहासातील पाऊलखुणा | India today history |
राजमाता जिजाबाई यांचा स्मृतिदिन ? (१६७४)
नेपोलियन बोनापार्टने इटली जिंकली आणि त्याचा आपल्या साम्राज्यात समावेश केला ? (१७९९)
सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली ? (१९३३)
शिकागोत पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया करण्यात आली ? (१९७०)
मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल आणि राजीव गांधी यांना प्रदान करण्यात आला ? (१९९१)
मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले ? (२००४)


👍👍👍
ReplyDelete