Type Here to Get Search Results !

तुमची फसवणूक झाल्यास | online fraud reporting

online fraud reporting
 online fraud reporting

जर तुमची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली तर लगेच १९३० वर कॉल करा किंवा http://cybercrime.gov.in तक्रार करा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच अनेक प्रवासी आपल्या प्रवासाविषयी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मात्र सरकारने अशा प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जर तुम्ही तुमच्या प्रवास यात्रेची माहिती दिली तर याचा वापर सायबर गुन्हेगार करु शकतात, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.


Post a Comment

6 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.