Type Here to Get Search Results !

तुम्हाला मुखड्याचा त्रास असेल तर.. हे कर | kidney stone solution in Marathi

 लिंबू पाण्याने मुतखडा गळून पडू शकतो..

तुम्हाला मुखड्याचा त्रास असेल तर.. हे कर !
तुम्हाला मुखड्याचा त्रास असेल तर.. हे कर !

लिंबू - गव्हाची पात आणि तुळशीचे मिश्रण करा, हे मिश्रण दिवसातून 2 वेळा प्यायल्याने स्टोनच्या समस्येपासून आराम मिळतो.

लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल यांचे मिश्रण पण मुतखड्यासाठी उपयुक्त आहे. ऑलिव्ह ऑईलमुळे मुतखडा तयार होण्यास अडथळा निर्माण होतो. यासोबतच हे स्टोनमुळे किडनीला होणारे नुकसान रोखण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते.

लिंबूपाणी दिवसातून दोन वेळेस प्यायल्यास काही दिवसातvमुतखडा गळून पडू शकतो.


Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.