Type Here to Get Search Results !

आधारशी मोबाईल नंबर असा लिंक करा | Aadhar mobile no update

आधारशी मोबाईल नंबर असा लिंक करा | Aadhar mobile no update
आधारशी मोबाईल नंबर असा लिंक करा | Aadhar mobile no update

आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग :

) सर्वप्रथम आपल्या मोबाइल नंबरवरून १४५४६ या नंबरवर कॉल करा. 

२) नंबर लिंक करण्यासाठीचा ऑप्शन निवडा. 

) यानंतर आपला आधार नंबर टाईप करा. 

) तुम्हाला OTP नंबर प्राप्त होईल. 

) त्यानंतर ऑपरेटरला तुमचं नाव, जन्मतारीख आदी माहिती द्या. 

) नंबर लिंक करण्यासाठी OTP नंबर टाका 

) नंबर यशस्वी लिंक झालाच मेसेजे तुम्हाला प्राप्त होईल. 

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.