फोटो... ... हाच 'तो' नराधम....!
![]() |
| संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना... |
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना मीरा-भाईंदर येथे समोर आली. मनोज साने या नराधमाने ३२ वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या केली. त्याचा फोटो समोर आला आहे. फोटोत दिसणारा हा ५६ वर्षांचा नराधम लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराचा खून करुन थांबला नाहीतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले व कुत्र्यांना खायला दिले. दुर्गंधी पसरु नये म्हणून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळले. पोलिसांना फ्लॅटमध्ये फक्त मृतदेहाचे पाय मिळाले.

