![]() |
| online fraud reporting |
जर तुमची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली तर लगेच १९३० वर कॉल करा किंवा http://cybercrime.gov.in तक्रार करा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच अनेक प्रवासी आपल्या प्रवासाविषयी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मात्र सरकारने अशा प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जर तुम्ही तुमच्या प्रवास यात्रेची माहिती दिली तर याचा वापर सायबर गुन्हेगार करु शकतात, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.


Most majya sobat jala hoto 20 rupaych cha fourd
ReplyDeleteIt's IMP
ReplyDeleteImp
ReplyDeleteImp
ReplyDeleteYes imp
ReplyDeleteHo n online fraud khup hoto
ReplyDelete