Type Here to Get Search Results !

१७ जून इतिहासात आज काय घडले | India today history

 

१७ जून इतिहासातील पाऊलखुणा | India today history
१७ जून इतिहासातील पाऊलखुणा | India today history

राजमाता जिजाबाई यांचा स्मृतिदिन ? (१६७४) 

नेपोलियन बोनापार्टने इटली जिंकली आणि त्याचा आपल्या साम्राज्यात समावेश केला ? (१७९९)

 सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली ? (१९३३) 

 शिकागोत पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया करण्यात आली ? (१९७०) 

 मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल आणि राजीव गांधी यांना प्रदान करण्यात आला ? (१९९१) 

 मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले ? (२००४) 


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.