Type Here to Get Search Results !

शिवशाही बसला लागली आग | Pune breaking news

शिवशाही बसला लागली आग | Pune breaking news
शिवशाही बसला लागली आग | Pune breaking news


चाकण : नाशिक महामार्गावर शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. सुरूवातीला बसच्या टायरला आग लागली होती, नंतर बसने पेट घेतला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ही बस नाशिकहून पुण्याकडे निघाली होती. वेळीच प्रवाशांना बस बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. चाकण नगर परिषदेच्या आग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेनंतर येथे बघ्यांची गर्दी जमली होती.

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Saglya bus contract valyachya na nit mentence nahi tyanchi nit duristi tya mule aashya ghatana hotat

    ReplyDelete