Type Here to Get Search Results !

भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती | RBI recruitment 2023

 भारतीय रिझर्व्ह बँकेत ३५ ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदाची भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती | RBI recruitment 2023
भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती | RBI recruitment २०२३ 

२९१ जागांसाठी भरती (Click Here)

जागा: ३५ 

पदाचे नाव: पुढील प्रमाणे 























पद क्र



पादचे
नाव



जागा





ज्युनियर इंजिनिअर
(सिव्हिल
)



२९





ज्युनियर इंजिनिअर
(इलेक्ट्रिकल
)



०६



 



Total
एकूण



३५



शैक्षणिक पात्राता: पुढील प्रमाणे 

पद क्र.: () ६५% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (SC/ST/PWD: ५५% गुण)  () ०२ वर्षे अनुभव
पद क्र.: (६५% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  (SC/ST/PWD: ५५% गुण)  (२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट: ०१ जून २०२३ रोजी २० ते ३० वर्षे  [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी: General/OBC/EWS: ₹४५०+१८% GST/-   (SC/ST/PWD: ₹५०+१८% GST/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२३ (सायंकाळी ६.०० पर्यंत)

ऑनलाईन परीक्षा: १५ जुलै २०२३ 

जाहीरात: पहा 

ऑनलाईन अर्ज: Apply online








Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.