Type Here to Get Search Results !

आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

 

आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge
आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

'गृह लक्ष्मी' घर योजना ? (तेलंगणा) 

शक्ती कार्ड योजना ? (कर्नाटक)

जिव्हाळा योजना ? (महाराष्ट्र)

 नालंदा पुस्तकाचे लेखक ? (अभय के)

जागतिक पवन दिन ? (१५ जून)

मिष्टी योजनेची सुरूवात ? (५ जून २०२३)

भारत आणि न्युझीलंडची पहिली संयुक्त गोलमेज बैठक कोठे झाली ?  नवी दिल्ली (८ जून२०२३)

नंद बाबा दूध मिशन कोणत्या राज्याचे ? (उत्तर प्रदेश)


Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Mst mahiti aahe yekdam thodkyat

    ReplyDelete
  2. NICE sagl short madhi

    ReplyDelete
  3. Sir ऊपयोगी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 😊😊

    ReplyDelete
  4. Sir nice information

    ReplyDelete