![]() |
| Today's general knowledge |
जागतिक संगीत दिन ? (२१ जून)
जलविद्युत कंपनी NHPC चे नवीन संचालक कोण ? (उत्तम लाल)
महाराष्ट्रातील पहिले ई- फायलिंग सेंटर कोणत्या जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात आले ? (सिंधुदुर्ग)
कोणत्या देशातील व्हेन क्लायमेट चेंज व्हायलेंट या चित्रपटाला WHO चा पुरस्कार मिळाला ? (भारत)
नुकताच गव्हर्नर ऑफ द इअर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ? (शक्तीकांत दास)


Mst
ReplyDeleteYour vlog is best.
ReplyDelete