Type Here to Get Search Results !

आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge


Today's general knowledge
Today's general knowledge
जागतिक संगीत दिन ? (२१ जून)

जलविद्युत कंपनी NHPC चे नवीन संचालक कोण ? (उत्तम लाल)

महाराष्ट्रातील पहिले ई- फायलिंग सेंटर कोणत्या जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात आले ? (सिंधुदुर्ग)

कोणत्या देशातील व्हेन क्लायमेट चेंज व्हायलेंट या चित्रपटाला WHO चा पुरस्कार मिळाला ? (भारत)

नुकताच गव्हर्नर ऑफ द इअर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ? (शक्तीकांत दास)

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.