![]() |
| आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge |
आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge
कॉंग्रेस मुंबईच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? (वर्षा गायकवाड)
पहिली जागतिक बौध्द परिषद कोठे झाली? (नवी दिल्ली)
अजय ते योगी आदित्यनाथ पुस्तकाचे लेखक? (शंतनू गुप्ता)
बिपरजॉय चक्रीवादळ असे नाव कोणत्या राज्याने दिले? (बांगलादेश)
रँग्लरचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? (स्मृती मंधाना)
जागतिक रक्तदाता दिन? (१४ जून)


Khup chan ashich mhiti dya
ReplyDeleteKhup chan information
ReplyDelete