Type Here to Get Search Results !

मुंबई बेस्ट बाबात बातमी | Mumbai best bus news today

20 हजार किमतीच्य 900 बॅटरी चोरीला...

मुंबई बेस्ट बाबात BREAKING News...
मुंबई बेस्ट बाबात BREAKING News...

मुंबईत सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल आसा प्रवास म्हटला कि आपल्या आठवते ती मुंबईतील बेस्ट बस सेवा. परंतु आज आसा काही प्रकार घडला की बेस्ट बसेस सोबत करार केलेल्या ई_बाईकच्या तब्बल 900 बॅटरी चोरट्या नी केल्या लंपास..मिळालेल्या माहितीनुसार ऐका बॅटरीची किमंत तब्बल 20 हजार इतकी.या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.