Type Here to Get Search Results !

बसमध्ये महिलांची हाणामारी | todays breaking news

 बसमध्ये महिलांची हाणामारी | todays breaking news

कर्नाटक सरकारने स्त्रीयांसाठी एसटी बसचा मोफत प्रवास केला आहे. त्यामुळे बस प्रवासासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. अशातच बसमध्ये सीटवर महिलांचा चांगलाच वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही महिला सीटसाठी भांडत असतात. यावेळी महिलांमध्ये हाणामारीही होती. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले तरूणही एकमेकाला मारहाण करताना या व्हिडिओत दिसत आहेत.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.