Type Here to Get Search Results !

शाळेवर दहशतवादी हल्ला; 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू | Uganda School Attack

शाळेवर दहशतवादी हल्ला; 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू | Uganda School Attack
शाळेवर दहशतवादी हल्ला; 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू | Uganda School Attack

युगांडाच्या मपोंडवे येथील एका शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लुबिरिरा माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली आहे. अलायड डेमोक्रॅटिक फोर्सेस या दहशतवादी संघटनेने हल्ला केला असून या संघटनेचे आयएसआयएस सोबतही संबंध आहेत.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.