Type Here to Get Search Results !

३ हजार वर्षांपूर्वीची ममी आढळली | international news today

३ हजार वर्षांपूर्वीची ममी आढळली
३ हजार वर्षांपूर्वीची ममी आढळली



पेरुची राजधानी लीमा येथील फुटबॉल मैदानाच्या बाहेरील भागात एका उत्खननादरम्यान पुरातत्व विभागाला एक जुनी ममी आढळून आली आहे. जवळपास हजार वर्षांपूर्वीची ही ममी असावी, असा दावा केला जात आहे. पाने आणि शिंपले यांच्यासोबत दफन केलेल्या अवस्थेत आढळलेली ही ममी मातीच्या एका मंदिरावर ठेवण्यात आली होती, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. जवळपास  टन ढिगारा बाजूला करुन या ममीचा शोध लावण्यात आला आहे.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.