Type Here to Get Search Results !

राज्यात रेशन कार्ड रद्द | Big Breaking of Ration Card

 राज्यात १.२७ लाख रेशन कार्ड रद्द...


राज्यात रेशन कार्ड रद्द.| Big Breaking of Ration Card???
राज्यात रेशन कार्ड रद्द.| Big Breaking of Ration Card???

राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 'एक घर, एक रेशनिंग कार्ड' योजनेअंतर्गत डुप्लिकेट शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. राज्यात मे महिनाअखेर २ लाख ३२ हजार ७६६रेशन कार्ड डुप्लिकेट आढळली आहेत. छाननीनंतर यातील १ लाख २७हजार रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक २४ हजार ८२१ रेशनिंग कार्ड ही नागपूरमध्ये तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात 38 इतकी आढळून आली.


Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.