भावपूर्ण श्रद्धांजली !
सुलोचना लाटकर अनंतात विलीन...
सुलोचना लाटकर अनंतात विलीन...
![]() |
| महाराष्ट्र हादरला |भावपूर्ण श्रद्धांजली ! सुलोचना लाटकर अनंतात विलीन |
मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर
या अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होती.
सुलोचना यांचे दादरमधील एका रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले होते. त्या 94 वर्षाच्या होत्या.
त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय,
कलाकार मंडळींनी श्रध्दांजली वाहत शोक भावना व्यक्त केल्या होत्या.


RIP🌹🌹🌹
ReplyDelete