![]() |
| शेकडो गायींचा मृत्यू ? व्हिडीओ बघा | Cow death |
शेकडो गायींच्या मृत्यूचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात कोविड १९ च्या लसींमुळे गायींचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच ज्वारीमुळे गायींना विषबाधा झाल्याने गायी मरण पावल्या असेही अनेकांचे म्हणणे आहे. २०२२ मध्ये प्रुसिक ऍसिडची विषबाधा झाल्याने इटली मध्ये गायींचा मृत्यू झाला होता. हा त्यावेळेचा व्हिडिओ आहे असाही अंदाज अनेकांनी लावला आहे. अधिक माहितीसाठी वरील व्हिडीओ पहा.


Bapre
ReplyDelete