Type Here to Get Search Results !

शेकडो गायींचा मृत्यू ? व्हिडीओ बघा | Cow death

 शेकडो गायींचा मृत्यू ? व्हिडीओ बघा | Cow death 

शेकडो गायींच्या मृत्यूचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात कोविड १९ च्या लसींमुळे गायींचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच ज्वारीमुळे गायींना विषबाधा झाल्याने गायी मरण पावल्या असेही अनेकांचे म्हणणे आहे. २०२२ मध्ये प्रुसिक ऍसिडची विषबाधा झाल्याने इटली मध्ये गायींचा मृत्यू झाला होता. हा त्यावेळेचा व्हिडिओ आहे असाही अंदाज अनेकांनी लावला आहे. अधिक माहितीसाठी वरील व्हिडीओ पहा.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.