![]() |
| happy birthday |
वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्थडे बॉयच्या चेहऱ्याला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. केक कापताना स्प्रे तोंडावर मारला गेला. याचवेळी फायर गनमधून निघालेल्या ठिणगीमुळे त्याच्या चेहऱ्याने पेट घेतला. या घटनेत रितीक वानखेडेच्या कानाला आणि नाकाजवळ किरकोळ जखम झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, बर्थडे सेलिब्रेट करताना काळजी घ्यावी.


Omg
ReplyDeleteBapare
ReplyDelete