Type Here to Get Search Results !

आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

 

आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge
आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

BSF चे नवीन महासंचालक ? (नितीन अग्रवाल)

रिंगसाइड पुस्तकाचे लेखक ? (विजय दर्डा)

आंतरराष्ट्रीय योगा दिन ? (२१ जून)

२०२३ च्या फोर्ज ग्लोबल २००० यादीत पहिल्या स्थानावर कोणती कंपनी आहे ? (जे पी मॉर्गन)

नुकताच महाराष्ट्रातील कोणत्या खाद्यपदार्थाला जीआय टॅग प्रदान करण्यात आला ? (विडा तांबुल)

SIPRI नुसार सर्वाधिक परमाणू बॉम्ब कोणत्या देशाकडे आहेत ? (चीन)


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.