![]() |
| खोकल,घसा बसने, कफ यासाठी गुणकारी उपाय |
काळी मिरी पूड टाकून हे दूध प्यावे.असे केल्यास सर्दीवर आराम मिळू शकेल.खोकला 8 ते 10 काळे मिरे,10-15 तुळशीची पाने एकत्र करून त्याचा चहा प्यावा,आराम मिळतो.घसा बसणे - काळ्या मिरीची पूड, तूप आणि साखर एकत्र करून हे चाटण घेतल्यास
बंद गळा मोकळा होतो.कफ-1 चमचा मधात 2-3 काळ्या मिऱ्यांची पूड आणि चिमूटभर हळद
एकत्र करून खाल्ल्यास सर्दीमध्ये तयार होणारा कफ कमी होतो.


Ho
ReplyDeleteayurvedia remedice always better than any other tablets
ReplyDelete