Type Here to Get Search Results !

झोपण्यापूर्वी हे करा | health tips

 झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा
धुतला तर...

झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा धुतला तर...

झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा
धुतला तर...


रोज झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने
चेहरा धुतल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते.त्याचबरोबर
चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.
हळदीच्या पाण्याचा वापर केल्यास डाग दूर होतात.त्याचबरोबर
तुमच्या चेहऱ्याचा रंगही सुधारतो पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर होण्यास
सुरुवात होते.एक चमचा हळद एक ग्लास गरम पाण्यात उकळून
घ्या हे पाणी थंड झाल्यावर चेहरा धुवा.









Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.