Type Here to Get Search Results !

शरीर थंड ठेवायचे असेल तर | health tips

 

शरीर थंड ठेवायचे असेल तर...

                                                                             शरीर थंड ठेवायचे असेल तर...

उन्हाळ्यात लिंबू पाणी
पिल्याने पचन समस्या उद्भवत नाही. तसेच ते त्वचेसाठी फायदेशीर असते.
एक ग्लासमध्ये सब्जा टाकून पिल्याने शरीरातील तापमान नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.बडीशेप रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून
घ्या आणि त्यात थोडेसे काळे मीठ आणि मध टाकून प्या
यामुळे शरीर थंड राहण्यास मदत
होईल.
एक ग्लास पाण्यात ताजी पुदिन्याची पान घालून पिल्याने
त्वचेसाठी फायदेशीर ठरेल
.










Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.