Heart Attack- हा त्रास होत असल्यास...
![]() |
| Heart Attack_ याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा.... |
गेल्या काही दिवसांत हार्टअटॅकमुळे अचानक काही लोकांचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात.
शरीराच्या काही भागात वेदना होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
जर पाठीत दुखत असेल आणि हा त्रास वारंवार होत असेल तर हे लक्षण असू शकते.
छातीत दुखण्याव्यतिरिक्त, घाबरल्यासारखे आणि घाम येणे - हेही हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असते.


😳
ReplyDeleteKhar aahe he
ReplyDeleteHo
ReplyDeletehealth is welath .good infrormation by the way .
ReplyDelete