![]() |
| शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी मंजूर १३ जून - शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय |
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटी मंजूर
लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार
पुणे येथे ४अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार
अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना २ वर्षे मुदतवाढ.
चिमूर व शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापनकरणार.


😊
ReplyDelete