विजेच्या तारांचा झटका लागून झालेल्या अपघाताच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. असाच काहीसा धक्कादायक प्रकार झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन साफ करताना या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. यात एका सेकंदात त्याचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या तारांना धातूची पट्टी स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. हा व्हिडिओ पाहून तुम्ही विचलित होऊ शकता.


😲 😱 😲 😱
ReplyDeleteRip
ReplyDeleteBap re
ReplyDeleteOh
ReplyDelete