मुंबईत सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल आसा प्रवास म्हटला कि आपल्या आठवते ती मुंबईतील बेस्ट बस सेवा. परंतु आज आसा काही प्रकार घडला की बेस्ट बसेस सोबत करार केलेल्या ई_बाईकच्या तब्बल 900 बॅटरी चोरट्या नी केल्या लंपास..मिळालेल्या माहितीनुसार ऐका बॅटरीची किमंत तब्बल 20 हजार इतकी.या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..


💯
ReplyDeleteAre deva aajun loss aata
ReplyDelete😂😂😂
Delete