![]() |
| LAW & RIGHTS BEFORE ARREST & AFTER ARREST IN INDIA |
१) FIR दाखल केल्याशिवाय अटक करता येत नाही.
२) अटकेवेळी अटक वॉरंट असणे गरजेचे.
३) गंभीर गुन्हा असेल तर FIR आणि अटक वॉरंटशिवाय पोलीस अटक करू शकतात.
४) महिलांना फक्त महिला पोलीसच अटक करू शकतात. महिलांना सुर्योदयाआधी, सुर्यास्तानंतर अटक करता येत नाही.
५) गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार अटकेबाबतचे अधिकार.
६) अटक केल्यानंतर संबंधित व्यक्तीला २४ तासांच्या आत कोर्टात हजर करावे लागते.


okk.tnks
ReplyDelete