![]() |
| आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge |
भारताची गुप्तचर यंत्रणा रॉचे नवीन प्रमुख ? (रवी सिन्हा)
कोणत्या आयआयटीने सौरऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केले ? (आयआयटी मद्रास)
पार्टिशंड फ्रीडम पुस्तकाचे लेखक कोण ? (राम माधव)
जागतिक जलविज्ञान दिन ? (२१ जून)
नुकतेच आशियाई फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या तलवारपटूने कांस्यपदक पटकावले ? (भवानी देवी)


Mst
ReplyDelete