![]() |
| आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge |
BSF चे नवीन महासंचालक ? (नितीन अग्रवाल)
रिंगसाइड पुस्तकाचे लेखक ? (विजय दर्डा)
आंतरराष्ट्रीय योगा दिन ? (२१ जून)
२०२३ च्या फोर्ज ग्लोबल २००० यादीत पहिल्या स्थानावर कोणती कंपनी आहे ? (जे पी मॉर्गन)
नुकताच महाराष्ट्रातील कोणत्या खाद्यपदार्थाला जीआय टॅग प्रदान करण्यात आला ? (विडा तांबुल)
SIPRI नुसार सर्वाधिक परमाणू बॉम्ब कोणत्या देशाकडे आहेत ? (चीन)


😃
ReplyDelete