Type Here to Get Search Results !

अटकेसाठीचे सामान्यांचे अधिकार | rights to information


LAW & RIGHTS BEFORE ARREST & AFTER ARREST IN INDIA
LAW & RIGHTS BEFORE ARREST & AFTER ARREST IN INDIA

) FIR दाखल केल्याशिवाय अटक करता येत नाही.

अटकेवेळी अटक वॉरंट असणे गरजेचे.

) गंभीर गुन्हा असेल तर FIR आणि अटक वॉरंटशिवाय पोलीस अटक करू शकतात.

) महिलांना फक्त महिला पोलीसच अटक करू शकतात. महिलांना सुर्योदयाआधी, सुर्यास्तानंतर अटक करता येत नाही.

५) गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार अटकेबाबतचे अधिकार.

) अटक केल्यानंतर संबंधित व्यक्तीला २४ तासांच्या आत कोर्टात हजर करावे लागते.


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.