![]() |
| आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge |
ग्रँडस्लॅम व्हीलचेअर चॅम्पियन २०२३ जिंकणारा सर्वात तरूण कोण ? (टोकीटो ओडा)
जागतिक पवन दिवस ? (१५ जून)
टेनिस स्पर्धेत सर्वाधिक 'ग्रँडस्लॅम' किताब खेळाडूने जिंकला ? (नोव्हाक जोकोविच)
जगातील दुसऱ्या नंबरचा सर्वाधिक क्रूड स्टील उत्पादक देश कोणता ? (भारत)
अमृत जनरेशन मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला ? (स्मृती इराणी)


Mast
ReplyDeleteMst
ReplyDeleteBhari aahe
ReplyDeleteMst mahiti aahe ...yekdam short madhi
ReplyDeleteShort but sweet
ReplyDelete