![]() |
| मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन. |
मुंबईकरांनो या नंबर संपर्क साधा अन्... रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉट्सअप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदवता येणार आहे. यावर नागरिकांनी कचरा, डेब्रिज बाबत तक्रार नोंदवल्यानंतर आठ तासात त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

.jpeg)
मस्त लेख आहे
ReplyDelete