WhatsApp चा नवीन फिचर काय आहे ?
![]() |
| Whats App ने लॉचं केला एक नवीन फिचर... |
Whats App ने चॅनल्स नावाचे एक नवीन फिचर आणले आहे. हे ॲडमिनसाठी टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, स्टिकर आणि पोल्स पाठवण्यासाठी वन-वे ब्रॉडकास्ट टूल आहे. Whats App ने आपल्या ब्लॉगमध्ये याविषयी माहिती दिली आहे. चॅनल ॲडमिन प्रोफाइल फोटो आणि त्याचा फोन नंबर फॉलोअर्सला दाखवला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कोणत्या चॅनलला फॉलो केल्यास तुमचा फोन नंबर ॲडमिन किंवा इतर फॉलोअर्सला दिसणार नाही.

