Type Here to Get Search Results !

RBI ची आज महत्त्वाची बैठक | RBI meeting today

RBI ची आज महत्त्वाची बैठक..
RBI ची आज महत्त्वाची बैठक..
 

RBI ची आज
महत्त्वाची बैठक आजपासून
RBI च्या पतधोरण
समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. मागच्या बैठकीवेळी महागाई नियंत्रणात येत
असल्याने
RBI ने रेपो
रेटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशात पुन्हा एकदा आरबीआयकडून रेपो रेट जैसे
थे ठेवण्याची शक्यता आहे. महागाई दर
RBI
च्या टॉलरन्स बँडमध्ये असल्याने ईएमआयमध्ये कोणतीही वाढ बघायला मिळणार नाही
असे संकेत दिले आहेत. सध्या रेपो रेट
6.50 टक्के
आहे तर महागाई दर
5 टक्क्यांखाली
आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.