दुधात काळी मिरी घालून पिण्याचे फायदे.
![]() |
| काळी मिरी चे फायदे |
दुधात काळी मिरी घालून पिण्याचे फायदे दुधात काळी मिरी
घालून प्यायल्याने अनेक रोगांपासून आपले रक्षण होते.
काळी मिरीमध्ये अँटीमायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी असते तर दुधात पोटॅशिअम, फॉस्फरस असल्याने शरीराला पोषक तत्त्वे
मिळतात.शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.वजन संतुलित राहते.हाडे मजबूत होण्यासाठी दूध आणि काळी मिरी उपयुक्त ठरते.


Ok
ReplyDelete