दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस’ पदाच्या १८०५ जागांसाठी भरती.
![]() |
| दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत भरती ! SECR Recruitment 2023 |
जाहिरात क्रमांक: P/NGP/RCT/२०२३ /१०
जागा: ७७२
पादाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: ५० % गुणांसह 10वी उत्तीर्ण (संबंधित ट्रेड मध्ये ITI)
वयाची अट: ०६ जून २०२३ रोजी १५ ते २४ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण: नागपूर
फी: नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ जुलै २०२३ (संदयकाळी १२ पर्यंत)
जाहिरात: पहा
ऑनलाईन अर्ज: Apply Online


😳
ReplyDelete