Type Here to Get Search Results !

ठाणे महानगरपालिकेत भरती | TMC Thane Recruitment 2023

 (TMC Thane) ठाणे महानगरपालिकेत २८ जागांसाठी भरती

ठाणे महानगरपालिकेत भरती | TMC Thane Recruitment 2023
जागा: २८ 

पदाचे नाव: पुढील प्रमाणे 




























पद क्र



पादचे नाव



जागा





पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी



१९





औषध निर्माता







क्ष-किरण तंत्रज्ञ





 



Total
एकूण



२८



शैक्षणिक पात्राता: पुढील प्रमाणे 

पद क्र.: MBBS
पद क्र.: D.Pharm/B.Pharm
पद क्र.: () १२ वी उत्तीर्ण  () रेडिओलॉजी/एक्सरे डिप्लोमा

वयाची अट: पुढील प्रमाणे 

पद क्र.: ७० वर्षांपर्यंत
पद क्र.: ६५ वर्षांपर्यंत
पद क्र.: ६५ वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण: ठाणे 

अर्ज सादर करण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे- ४००६०२ 

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: २७ जून २०२३ (सायंकाळी ०५.३० पर्यंत )

जाहिरात: पहा 

Google Form: Apply Online




Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.