Type Here to Get Search Results !

ठाणे महानगरपालिकेत भरती | TMC Thane Recruitment 2023

 (TMC Thane) ठाणे महानगरपालिकेत २८ जागांसाठी भरती

ठाणे महानगरपालिकेत भरती | TMC Thane Recruitment 2023
जागा: २८ 

पदाचे नाव: पुढील प्रमाणे 




























पद क्र



पादचे नाव



जागा



१



पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी



१९



२



औषध निर्माता



८



३



क्ष-किरण तंत्रज्ञ



१



 



Total
एकूण



२८



शैक्षणिक पात्राता: पुढील प्रमाणे 

पद क्र.१: MBBS
पद क्र.२: D.Pharm/B.Pharm
पद क्र.३: (१) १२ वी उत्तीर्ण  (२) रेडिओलॉजी/एक्सरे डिप्लोमा

वयाची अट: पुढील प्रमाणे 

पद क्र.१: ७० वर्षांपर्यंत
पद क्र.२: ६५ वर्षांपर्यंत
पद क्र.३: ६५ वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण: ठाणे 

अर्ज सादर करण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे- ४००६०२ 

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: २७ जून २०२३ (सायंकाळी ०५.३० पर्यंत )

जाहिरात: पहा 

Google Form: Apply Online




Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.