(TMC Thane) ठाणे महानगरपालिकेत २८ जागांसाठी भरती
पदाचे नाव: पुढील प्रमाणे
पद क्र | पादचे नाव | जागा |
१ | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | १९ |
२ | औषध निर्माता | ८ |
३ | क्ष-किरण तंत्रज्ञ | १ |
| Total | २८ |
शैक्षणिक पात्राता: पुढील प्रमाणे
पद क्र.१: MBBS
पद क्र.२: D.Pharm/B.Pharm
पद क्र.३: (१) १२ वी उत्तीर्ण (२) रेडिओलॉजी/एक्सरे डिप्लोमा
वयाची अट: पुढील प्रमाणे
पद क्र.१: ७० वर्षांपर्यंत
पद क्र.२: ६५ वर्षांपर्यंत
पद क्र.३: ६५ वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण: ठाणे
अर्ज सादर करण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे- ४००६०२
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: २७ जून २०२३ (सायंकाळी ०५.३० पर्यंत )
जाहिरात: पहा
Google Form: Apply Online


thnks
ReplyDeleteThnks sir
ReplyDeleteThanks 😊
ReplyDelete